2020 New Marathi Jokes For WhatsApp Jokes In Marathi - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

March 29, 2020

2020 New Marathi Jokes For WhatsApp Jokes In Marathi

2020 New Marathi Jokes Best Funny WhatsApp Jokes Marathi Vinod 

2020 Navin Jokes Marathi

marathi jokes vinod photos



शाळेत वर्गात एकदामुलगा - मॅडम मी कसा आहेमॅडम - खुप छानमुलगा - मग मॅडम मी आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडेमॅडम - कशाला ?मुलगा - पुढच बोलायलामॅडम - वेडा आहेस काय बोलतोय तू  !मुलगा - अहो मॅडम टयुशन्स साठी तुम्ही पण त्या वाॅटस् अप मुळे चावट झालेल्या दिसताय!





पहाट झाली ! पहाट झाली !
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा,............
.....Whatsapp  बघायचि वेळ
झाली...


Marathi Vinod



आपला एडमिन
बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला .....
त्याचे खुप स्वागत करण्यात आले ...
पाच पकवाने बनवली होती ...
जेवताना सासूने विचारले ....
जावई बापू तुम्हाला कोणती  डीश आवडते ..??
एडमिन म्हणाला ....
.
."टाटा स्काय"





अँडमिनच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.........
अँडमिननी बंदुक काडुन हवेत 2दा गोळिबार केला.....
मित्र : काही चुकल का अँडमिन आमच...........
.
अँडमिन : नाहि रे मित्रा,चौकातल्या हाँटेलमधे 2 चहा सांगीतले.....
अँडमिन चा नादच खुळा





आजचा सुविचार
रसत्या वरील आंधळ्याला आणि
whats up वर चाटिंग करणाऱ्या व्यक्तीला नेहमी रस्ता क्रॉस करायला मदत करा




marathi jokes




रमेश :- काल तुझी बायको जोर जोरात का ओरडत होती.
सुरेश :- काही नाही यार
तीचा फोटो Facebook वर upload करायचा होता
पण चुकून olx वर झाला.







वेळ दुपारची
स्थळ : सांगण्याची गरज नाही.
सेल्समन : काका ‘श्रीमंत व्हा १० दिवसांत’ हे पुस्तक घ्या. फक्त एक हजार रुपये.
कुलकर्णी : नको आम्हाला.
सेल्समन : घ्या ना काका. वरच्या मजल्यावरच्या जोशींनी पण घेतले आहे.
काका : त्या, जोशींनी खरंच घेतलं आहे.
सेल्समन (आनंदाने) : हो, हो खरंच!
कुलकर्णी : ठीक आहे मग. ११ दिवसांनी जोशी श्रीमंत झाले की, त्यांच्याकडून मी घेऊन येईन पुस्तक.






स्थळ – पुणे
पत्नी – माझे जुने कपडे दान करु का?
पती – फेकून दे, दान कशाला?
पत्नी – आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला असतात, ज्या गरीब असतात. त्यांच्यातील कोणी ते कपडे घालतील.
पती – तुझ्या मापाचे कपडे जिला येतील ती गरीब कशी असेल?

Marathi jokes new for whatsapp


new marathi jokes


माणसांनी खचाखच भरलेली बस रस्त्यातून मुश्किलीने वाट काढत चालली आहे. सुटे पैसे परत देऊन-देऊन कंडक्टर वैतागला आहे.
कुलकर्णी काका शंभरची नोट पुढे करून एक डेक्कन मागतात.
कंडक्टर– सहा रुपये तिकीट आहे, तुम्हाला परत द्यायला ९४ रुपये कुठून आणू?
कुलकर्णी – मग खाली उतरा!

कंडक्टर– सुटे पैसे नसणाऱ्यांनी खाली उतरा




पिंट्या : Hey Dad wasp..?
पप्पा : मराठीत बोलायला
लाज वाटते काय रे..?
पिंट्या : ok ठीक आहे. मला जरा गरमकेंद्रबिंदु देता काय?
पप्पा : हे काय असतं आता..?



बसमध्ये एकाने खिडकी उघडी ठेवली होती, खूप वारा येत होता.
तर एक मुलगी त्याला म्हणाली ‘प्लीज मिनिमाइज करता का विंडो?’

marathi vinod


वो कहते है की हम बेवफा है.
असूदे ..
आईने सांगितलंय, जो म्हणतो तोच असतो.





स्थळ – अर्थातच पुणे
बैलपोळ्याला रस्त्यावर ठिकठिकाणी पूजेसाठी बैलजोडीच्या लहान प्रतिकृती विकणारी मंडळी बसली होती.
एक बाई – मला एकच बैल द्या
विक्रेता – जोडी घ्या…
बाई – कशाला? एक आहे घरी!




सगळ्या आई आपल्या मुली बरोबरचा फोटो घेऊन फेसबुकवर आपले स्टेटस अपलोड करत आहेत….
*मेरी बेटी मेरा अभिमान*
आपल्या एका भावाने बायको बरोबर फोटो काढून, सासऱ्याला टॅग केले …
*आप की बेटी मेरा बलिदान*



funny marathi jokkes


अरे तू कुठे आहे ??
जिकडे आहे तिकडेच ५ -१० मिनिट थांब.
.
.
.
कारण बाहेर माकड पकडणारे आले आहे .
आता मित्रता मध्ये थँक्स नाही बोलायचं .
मी तुझ्या साठी एवढं तर करूच शकतो ना !!





एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती,
"गेले 3 महिने माझा मुलगा या whatsapp मुळे शाळेला जाऊ शकला नाही !!"
मैत्रीण "ते कसं काय ? "
आई "अग काय झालं, ३ महिन्यापूर्वी हा चुकला होता, तेंव्हा पतीने missing म्हणुन फोटो व पत्ता whatsapp वर टाकला ! तेव्हा १५ मिनिटात तो सापडला.
मैत्रीण "मग"
आई "अग तो मेसेज अजुनही वेगवेगळ्या गृप्समध्ये फिरतो आहे ! तो शाळेला बाहेर पडला की कोणीतरी त्याला पकडतो आणि घरी आणुन सोडतो !
ताप झालाय नुसता !!





एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस :गाडी गॅसवर आहे?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर आहे?
एडमिन : हफ्त्यावर आहे.
पोलिस जागेवरच ठार


Best New 2020 Marathi Jokes


jokes on marathi


एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आला




मुलगा- "कशी आहेस ?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "आई कशी आहे?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "बाबापण बरेच असतील?"
मुलगी- "नालायक ,
बाबा एकच आहेत






हमारे #प्यार का अंदाजा तू #क्या लगाएगी
#पगली !! ....
.
.
.
हम तो #कस्टमर केयर वाली मेडम को भी
#I_Love_you बोल देते हैं !!


marathi jokes navin



भारतात मुलं बोर्नव्हिटामुळे, महिला फेअर अँड लव्हलीमुळे व पुरूष रजनीगंधा पानमसाल्यामुळे प्रचंड यशस्वी होतात. बाकी डिग्री वैगरे सगळ गैरसमज






एकदा ३ सरदार स्कुटर वरुन जात असतात..
हे बघुन पांडु त्यांना थांबायला हाथ दाखवतो..
तर सरदार त्याला म्हणतो..
'३ पहिल्या पासुन आहेत.. आता तुला कुठे बसवु.. ?? "






एकदा एक सरदारजी आपल्या बहिणीला घेऊन गाडीवर जात असतो, वाटेत काही टवाळखोर आपसात म्हणतात बघ सरदारजी काय गर्ल फ्रेंड घेऊन फिरतोय. सरदारजी ते ऐकतो आणि भडकतो आणि म्हणतो ए सालो गर्ल फ्रेंड होगी तुम्हारी ,ए तो मेरी सिस्टर है|


jokes marathi



मोबाइलने आयुष्यावर इतकी सत्ता प्रस्थापित केलीय की, बहुतेकदा या मोबाइलच्या चष्म्यातूनच इतर गोष्टींकडे बघितलं जातं. हरवलेलं पुस्तक शोधणाऱ्या एका टीनएजरची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे, यार, या पुस्तकाला मिस्ड कॉल पण देता येत नाही!! 





आरोपी : सरदारजी, काहीही करा. पण माझी शिक्षा फारतर जन्मठेपेवरच थांबवा. सरदार वकील : ओय, डोण्ट वरी. तुला मी फाशी नाही जाऊ देणार. खटला संपला. निकाल लागला. आरोपी : काय झालं सरदारजी? वकील : ओय, काँग्रॅट्स तुला जन्मठेप झाली. अरे, तुला बाइज्जत बरी करत होते. मी खटला लावून धरला आणि तुला हवी तशी जन्मठेप मिळवून दिली. 





संक्रांतीला तिळगूळ द्यायला आलेल्या जुन्या मित्राला सुरेश आपली प्रेमकहाणी सांगत होता- ... मी तिच्या प्रेमात पडलो हे तिला कसं कळणार... का? कारण माझ्यात ते सांगण्याचं धाडस नव्हतं. म्हणून मग मी माझ्या एका धाडसी मित्रामार्फत एकदा तिला फूल दिल. नंतर... काही दिवसांनी मित्रामार्फतच प्रेमपत्र दिल. शाबास! आणि आज सकाळीच संक्रातीच्या मुहूर्तावर भेटकार्ड आणि तिळगूळ... स्वतः दिलेस? नाही... मित्रामार्फतच दिले. मग पुढे काय झालं? ती त्या मित्राला म्हणाली, की तू हे स्वतःसाठी का करीत नाहीस, मी लगेच होकार देईल! आणि... मग काय दोस्त दोस्त ना रहाँ... प्यार प्यार ना रहाँ... माझ्या प्रेमावर संक्रात आली रे! 

marathi vinod jokes



तडका - लक्ष एका शाळेत खाऊचे वाटप सुरू असते. मुले रांगेत येऊन आपला खाऊ घेत असतात. सफरचंदाच्या टोपलीत शिक्षकांनी एक चिठ्ठी ठेवलेली असते, प्रत्येकाने फक्त एकच सफरचंद घ्या. देवबाप्पाचं लक्ष आहे. पुढच्या चॉकलेटच्या खोक्यात एक खट्याळ मुलगा चिठ्ठी ठेवतो, पाहिजे तेवढी घ्या, देवबाप्पाचं सफरचंदाकडे लक्ष आहे... 




‘जो स्वतःला शहाणा समजत असेल त्याने उभे रहावे.’’ मास्तरांनी सांगितल्यावर बर्‍याच वेळाने एक मुलगा हळूच उभा राहिला. त्याला मास्तरांनी विचारले, ‘‘तू स्वतःला फार शहाणा समजतो म्हणून उभा राहिलास का !’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘नाही सर वर्गात तुम्ही एकटेच उभे होतात हे पहावेना म्हणून मी उभा राहिलो.’’ 


jokes in marathi new


हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘‘ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’’ वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो आहेस ?’’ त्यावर तो वेटर म्हणाला ‘‘या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय !’’ 




ढमढेरे सर : बरं का मुलांनो, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. याचा शोध १७७३ साली लागला. पिंट्या : हुश्श! बरं झालं बुवा, मी १७७३ नंतर जन्मलो. त्याच्याआधी जन्मलो असतो तर मी श्वास कसा घेतला असता. बँक मॅनेजर : अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट या नव्या डिपार्टमेण्टमध्ये नोकरी हवीय. बबन : होय तर. बँक मॅनेजर : बरं, मग मला सांगा. सायक्लॉन म्हणजे काय? बबन : सोप्पाय, सायकल घेण्यासाठी कस्टमरला हवं असलेलं लोन.



No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();